व्हीएसआरएस न्युज प्राधिकरण-आज दि. १५ स्टर्लिंग हास्पिटल मध्ये विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या हस्ते लसीकरण उद्घाटण करण्यात आले.
निगडी, प्राधिकरणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. प्राधिकरणात लसीकरणाची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना रुपीनगरला किंवा मोहननगरला जावे लागते. त्यासाठी प्राधिकरणातील ‘ओपीडी’त लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी विविध संगठन द्मवारा महापालिकेकडे केली होती.
आज स्टर्लिंग हास्पिटल मध्ये २५० रुपये मध्ये लसीकरण चालु करण्यात आले.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 60 वर्षावरील सर्व नागरिकांना महापालिका लस देत आहे. तसेच 45 ते 60 वयोगटातील इतर आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी सर्पंक
7058700105/7058700106/9850933512
प्राधिकरण परिसरात लसीकरण केंद्र सुरु झाले आहे.