व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील ८ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे या होत्या.
स्थायी समितीत नवीन निवड झालेले सदस्य खालील प्रमाणे..
१) शत्रुघ्न काटे – भाजप २) रवी लांडगे – भाजप ३) नितीन लांडगे – भाजप ४) सुरेश भोईर भाजप ५) प्रवीण भालेकर – राष्ट्रवादी ६) राजू बनसोडे – राष्ट्वादी ८) मिनल यादव – शिवसेना ७) नीता पाडाळे – अपक्ष
स्थायी समितीची सदस्य संख्या १६ असून त्यात संख्याबळानुसार भाजपचे १० राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा १ नगरसेवक स्थायी समितीत आहेत.
निवृत्त झालेले सदस्य
भाजप – संतोष लोंढे, आरती चौंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे
राष्ट्रवादी – पंकज भालेकर, मयुर कलाटे
शिवसेना – राहुल कलाटे
अपक्ष – झामाबाई बारणे
वरील आठ सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ दि. २८ फेब्रुवारीला संपत असल्यामुळे ते निवृत्त झालेत.