व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी – मनसे आकुर्डी के के कांबळे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
आकुर्डीत येथे महानगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार, डाक विभाग, तलाठी कार्यालय तसेच आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र व महावितरण आदी कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाई वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post