व्हीएसआरएस मराठी न्युज –ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला आता एका महिन्याहूनही कमी कालावधी शिल्लक असल्याने या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताने सर्व प्रमुख खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. केवळ काही वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात येणार आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमरा, दीपक चहर, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, कॅमरुन ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शॉन अॅबट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, नेथन एलिस, डॅनियल सॅम्स, अॅश्टन एगर, अॅडम झ्ॉम्पा.
वेळ : सायं. ७.३० वा. ‘ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी
आयसीसीचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. म्हणजेच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक या नवीन नियमांच्या आधारे खेळवला जाईल.
Discussion about this post