व्हीएसआरएस न्युज -बीसीसीआयने रविवारी आयपीएलच्या प्ले-ऑफ आणि फायनलचं वेळापत्रक घोषित केलं. आयपीएल फायनलसाठी बीसीसीआय सगळ्या राज्य संघांच्या एका । सदस्याला आमंत्रण देणार आहे. राज्य संघाचे सगळे प्रतिनिधी आयपीएलसाठी युएईला जाणार आहेत, यासाठी त्यांना कमीत कमी तीन कोरोना टेस्ट कराव्या लागणार आहेत. यातल्या दोन टेस्ट भारतात तर शेवटची दुबईमध्ये होईल.
रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आयपीएल फायनल बघता येणार आहे.
5नौसेंबर- पहिल्या क्रमांकाची टीम दिगदध टुया क्रमांकाची टीम (ब्वालिफायर 1) टुवर्ड
6 नोव्हेंबर-तिसऱ्या क्रमांकाची टीम दिन्छौथ्या क्रमांकाची टीम (एलिमिनेटर)- अबु धावी
৪ नोव्हेंबर- वालिफायर-1मध्ये पराभूत झालेली टीम विरुद्ध एलिमिनेटर जिंकलेली टीम (क्वालिफायर-2)-अदुधादी
10 नोव्हेंबर-फायनल-क्वालिफायर-1 जिंकलेली टीम विरुद्ध क्वालिफायर – 2 जिंकलेली टीन
महिला टी-20 चॅलेंज वेळापत्रक
4 नोव्हेंबर- सुपरनोव्हाज दिल व्हेलॉसिटी-शारजाई, संध्याकाळी 7.30 वाजता
5 नोव्हेंबर-व्हेलॉसिटी दिरुद्ध ट्रेलव्लेजर्स- शासजाह
संध्याकाळी 7.30 वाजता
7 नोव्हेंबर-टेलब्लेजर्स विरुद्धस्परनोव्हाज-शारजाह
संध्याकाळी 7.30 वाजता
9 नोव्हेंबर- फायनल, शारजाह, संध्याकाळी 7.30 वाजता
महिला टी-20 च्या 3 टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि मिताली राज यांच्याकडे असेल. या स्पर्धेत भारताशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू सहभागी होतील.
आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये आयपीएलची फायनल खेळवली जाईल, तर पहिली क्वालिफायर 5 नोव्हेंबरला याच स्टेडियममध्ये होईल. तर अबु धाबीमध्ये 6 नोव्हेंबरला एलिमिनेटर आणि 8 नोव्हेंबरला क्वालिफायर-2 ची मॅच होईल.