व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार सदस्य नोंदणी मनसेची सदस्य नोंदणी आजपासून सुरू केली जाणार आहे.
याबाबत या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी मुंबईतून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली होती. यंदा पुण्यातून सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. आजपासून पुण्यामध्ये मनसे सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये सदस्य नोंदणीला सुरुवात होईल.
दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भाषणाद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. मुंबई महानगरपालिकेसह इतरही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या तोंडावर या सदस्य नोंदणीला महत्व आहे.
Discussion about this post