व्हीएसआरएस मराठी न्युज –चिखली व तळवडे विभागातील काही कर्मचारी व अधिकारी यांच्या कामात अनियमितता आढळल्याने आठ जणांना शिस्तभंग कारवाईची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काही जणांचे उत्तर आले आहे.
काही जणांचे राहिले आहे. त्याची छाननी करून अनियमितता आढळल्यास कारवाई करणार.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, मिळकत कर विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.
Discussion about this post