Mumbai News : मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यातील १७ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढविण्यासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे.याशिवाय रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेनेचे पूर्वीपासून प्राबल्य असलेल्या जागाही शिवसेना लढवणार आहे. मावळातून राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
१) बुलढाणा प्रा. नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ-वाशिम श्री. संजय देशमुख
३) मावळ श्री. संजोग वाघेरे- पाटील
४) सांगली श्री. चंद्रहार पाटील
५) हिंगोली श्री. नागेश पाटील आष्टीकर
६) संभाजीनगर श्री. चंद्रकांत खैरे
७) धारशीव श्री. ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी श्री. भाऊसाहेब वाघचौरे
९) नाशिक श्री. राजाभाऊ वाजे
१०) रायगड श्री. अनंत गीते
११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी श्री. विनायक राऊत
१२) ठाणे श्री. राजन विचारे
१३) मुंबई – ईशान्य श्री. संजय दिना पाटील
१४) मुंबई – दक्षिण श्री. अरविंद सावंत
१५) मुंबई- वायव्य श्री. अमोल कीर्तिकर
१६) परभणी श्री. संजय जाधव
१७) मुंबई दक्षिण मध्य श्री. अनिल देसाई
Discussion about this post