व्हीएसआरएस न्युज अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. 12 तासांच्या चौकशीनंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
6 नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत होते. आज अनिल देशमुख याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Discussion about this post