<b>व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त त्यांच्या दापोडी येथील पुतळ्यास पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.</b>
Discussion about this post