व्हीएसआरएस मराठी न्युज –आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.
शिवसेनेची झालेली पडझड पहाता ठाकरेंकडून थेट जनतेला साद घालायला सुरूवात केलीय. या अभियानात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला थेट लक्ष केल जाईल. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यापासून ठाकरेंकडून थेट ग्रामीण पातळीवर संवाद साधायला सुरूवात केलीय.
Discussion about this post