व्हीएसआरएस न्युज पिंपरी- सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणारे 153 नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली.
शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153 नागरिकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (30), भोसरी (04), पिंपरी (17), चिंचवड (02), निगडी (01), आळंदी (06), चाकण (00), दिघी (01), सांगवी (05), वाकड (18), हिंजवडी (16), देहूरोड (09), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (16), चिखली (05), रावेत चौकी (05), शिरगाव चौकी (04), म्हाळुंगे चौकी (02)
Discussion about this post