व्हीएसआरएस मराठी न्युज -लोकमान्य हास्पिटल चिंचवड यांचा मार्गदर्शनाखाली दिन ०७ डिसेंबर २०२३ रोजी कर्करोग व स्तन तपासणी साजरा करण्यात येणार आहे.
देशात विविध प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. मात्र वेळीच निदान व उपचाराअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो.
लक्षणे आढळल्यानंतर वेळीच तपासणी केल्यास रुग्णाचा जीव वाचविता येतो. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास तो बराही होतो. यामुळे कर्करोग जागरूकता निमित्त मोफत कर्करोग निदान व तपासणी शिबिराचे आयोजन लोकमान्य हास्पिटल चिंचवड येथे केले आहे. गरजूंनी शिबीराचा लाभ घेण्यासाठी त्वरीत +91 95457 27814 नाव नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले.
Discussion about this post