व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या •आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सेवक कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने
कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर CEREBRAL PALSY रुग्णांसाठी आयुर्वेद चिकित्सा शिबीर मोफत कॅन्सर तपासणी शिबीर दि.१२ ते दि.३१ डिसेंबर वेळ स. १० ते दु. ०३
तसेच रक्तदान शिबीर ॥ दि.१२/१२/२०२२ डिसेंबर वेळ स. १० ते दु. ०३
स्थळ : आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
Discussion about this post