व्हीएसआरएस न्युज वर्धा-दि.२४
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व. प्रमोदबाबू शेंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वर्धा येथील कार्यक्रमात करण्यात आले.
याप्रसंगी महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, वर्ध्याचे पालकमंत्री ना.सुनिल केदार, महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर, आ. रणजित कांबळे, आ. अभिजीत वंजारी, माजी आमदार अमर काळे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री अशोक शिंदे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post