व्हीएसआरएस मराठी न्युज –भाजपा ओबीसी पिंपरी-चिंचवड शहर मोर्चा कार्यकारिणी बैठक माननीय श्री संजयजी गाते (भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा,युवक मोर्चा व महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांची 13 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा फुले सभागृह, वानवडी, पुणे या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ओबीसी कार्यकारणी मेळावा संदर्भातील बैठक आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी हॉटेल न्यू साई सागर लांडेवाडी चौक भोसरी या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस आदरणीय संजयजी गाते साहेब हे उपस्थित होते,
भोसरी विधानसभा कार्यसम्राट आमदार व भाजपा शहराध्यक्ष मा. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली याबरोबर बापूसाहेब घडामोडे (महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस माजी महापौर औरंगाबाद, संभाजीनगर) प्रल्हादजी सायकर (ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) मनोजजी ब्राह्मणकर (ओबीसी मोर्चा संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र) प्रदीप दादा सायकर (ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य) ऋषिकेश भाऊ रासकर शहराध्यक्ष (ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) राजेशभाऊ डोंगरे (शहराध्यक्ष ओबीसी युवक मोर्चा पिंपरी चिंचवड शहर) कैलासभाऊ सानप (ओबीसी मोर्चा सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर),नेहुलजी कुदळे (सरचिटणीस ओबीसी मोर्चा), शंकर दादा लोंढे(उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा), शशिकांत पुंड, लक्ष्मण पाटील (सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा), जयश्रीताई देशमाने (ओबीसी सरचिटणीस महिला मोर्चा) सविताताई करपे (ओबीसी महिला मोर्चा सरचिटणीस),मनिषाताई बोराटे ,हरीश अमृतकर (ओबीसी सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर) प्रवीण गोरे( उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा) प्रवीण बनकर (भाजपा ओबीसी चिटणीस मोशी),मनिषाताई ढोणे – मंडल अध्यक्ष, जयश्रीताई मकवाना (उपाध्यक्ष निगडी चिखली मंडल) विमलताई काळभोर (प्रभाग अध्यक्ष) श्रुतिका पुंड (भाजप युवती उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर),हरीश अमृतकर (ओबीसी सरचिटणीस चिंचवड शहर), चंदन केदार (भाजपा कामगार आघाडी पदाधिकारी), वीरभद्र निरणे (ओबीसी अध्यक्ष मोशी), दिनेश बुर्डे, नवनाथ काशीद (ओबीसी मोर्चा मोशी) आधी पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.
Discussion about this post