व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा उत्सव नसून तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत आहे.
निगडी पोलिस कर्मचारीयांच्या हस्ते अंध कुटुंबिय अनं बांधवाना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
सिद्धिविनायक गणेश मंदिर ह्या ठिकाणी अंध नागरिकांना दिवाळी फराळ भेट देण्यात आली ३५ अंध नागरिकांनी दिवाळी फराळ भेट स्वीकारली सचिन भाऊ काळभोर ,पत्रकार अक्रम शेख, बबन शिवणेकर, आप्पा, जावेद शेख ,बबन दळवी ,जयदेव भुवड ,राणे तसेच प्राधिकरण पोलिस चौकी येथील पोलिस कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.
सचिन काळभोर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्दिविनायक मंदिरा यांनी तर, सचिन शिंदे यांनी आभार मानले
Discussion about this post