व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -आकुर्डी दत्तवाडी टिर्नेटी शाळा शेजारी मा नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या सहकार्याने कृत्रिम तलाव करुन छठ पूजा करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश येथून आलेले नागरिक पिंपरी चिंचवड शहरात अनेक चिंचवडला उत वर्षांपासून वास्तव्यास आहेत. हे उत्तर भारतीय बांधव शहरात विविध ठिकाणी छट उत्सव साजरा करतात. पवना नदीवरील पिंपरी, काळेवाडी, चिंचवड आणि इंद्रायणी नदीवर मोशीत छटपूजा साजरी करण्यात आली. मोशी, पिंपरी झुलेलाल घाट, पिंपरी गाव, चिंचवड मोरया गोसावी घाट, थेरगाव घाट, भोसरी तलाव, रहाटणी, देहूरोड येथील सुमारे १७ घाटांवर पूजा करण्यात आली.
या पूजा निमित्त दत्तवाडी आकुर्डीत मा नगरसेवक प्रमोद कुटे सह मनसे नेते के के कांबळे ,योगिता कांबळे सह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.
Discussion about this post