व्हीएसआरएस मराठी न्युज –भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले त्या दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.
तेथे त्यांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच के पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहली…
Discussion about this post