व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -मुंबई महामार्गावर आकुर्डी येथील खंडाेबामाळ चौकात खंडोबा मंदिर आहे.
येथील यात्रा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी दोन लाखाे भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसराम गर्दी होते. भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निगडी वाहतूक विभाग शंकर बाबर यांना सुनिल कदम यांनी निवेदन द्वारे वाहतूक व्यवस्था नीट राहवी अशी मागणी केली आहे.
Discussion about this post