व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –कुदळवाडी मनपा शाळेत शिक्षक संख्या वाढवण्याबाबत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त विकास ढाकणे यांना लेखी निवेदन देऊन कुदळवाडी मनपा शाळा क्रमांक 89 या ठिकाणी शिक्षक संख्या कमी आहे
त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नियुक्ती करून शाळेतील विद्यार्थ्यांची पालकांची गैरसूर दूर करावी यासाठी आज त्यांना भेटून लेखी निवेदन दिले कुदळवाडी मनपा शाळेत 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक कमी पडत आहे वारंवार मागणी करून महानगरपालिका शिक्षण विभाग या गोष्टीचा दुर्लक्ष करत आहेत
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रमांक सुप्रभात प्रभाग सदस्य श्री दिनेश यादव यांनी आज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना लेखी निवेदन दिले व सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली श्री विकास ढाकणे यांनी यावर आपण लवकर गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करू असे आश्वासन दिले.
Discussion about this post