व्हीएसआरएस मराठी न्युज -विलासराव देशमुख राज्याच्या मुख्यमंत्री विराजमान असतानाही देखील त्यांनी सुडभावनेने राजकारण केले नाही.
त्यांची अदा, भाषण शैली आणि शब्द सामुग्रीवर असलेली पकड याची भुरळ विरोधकांना देखील होती. आजही जेव्हा विलासराव देखमुख यांचा विषय असतो तेव्हा विरोधकांची भूमिका ही देखील नरमाईची असते. स्व. विलासराव देशमुखांनी सर्वसामान्यांच्या मनात तर घर केलेच पण यामधून विरोधक सुध्दा सुटू शकले नाही.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकप्रिय कामगार नेते यांच्या उपस्थित खोपोली येथील झेनिथ कॉलनी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंती साजरी करून अभिवादन करण्यात येणार आले. यावेळी खोपोली येथील नागरीक उपस्थीत होते
Discussion about this post