व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस आमदार महेश लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उपायुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वसीम कुरेशी तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
Discussion about this post