व्हीएसआरएस मराठी न्युज –३१ मार्च हा आंतरराष्ट्री य तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभरपाळला जातो.
पिंपरी चिंचवड रामकृष्ण मोरे हाॕल उद्या दुपारी ३ वा होणार आहे.
तृतीय पंथी व्यक्तीना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्या मुळे त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल व अधिक महत्त्वाचे व आनंदाचे हे की त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे बंधनकारण रहाणार नसून ‘इतर’ / तृतीयलिंगी व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येऊ लागले. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तर्फे तृतीय पंथी ओळख सप्ताह पाळला जातो.
Discussion about this post