व्हीएसआरएस मराठी न्युज – दिनांक 6 रोजी आम आदमी पार्टी प्रदेश संघटक विजय कुंभार ह्यांच्या हस्ते सौ. अकीला इनामदार (मुख्यप्राध्यापिका जांकिदेवी महाविद्यालय भोसरी) .सतीश नायर (उद्योजक) अजय गायकवाड (उद्योजक) हिरालाल रिजवानी(सामाजिक कार्यकर्ता) व ह्यांच्या सहकाऱ्यांसोबत एकूण 12 जणांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.
आजचा पक्ष प्रवेश श्री.अनुप शर्मा (अध्यक्ष आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड) आशोक तनपुरे,.वहाब शेख.(अध्यक्ष आप सामाजिक न्याय विंग पुणे जिल्हा) ,नंदू नारंग(अध्यक्ष पिंपरी विधानसभा) यांच्या प्रयत्नाने करण्यात आले.
या ठिकाणी आप महिला विंग अध्यक्षा सौ. स्मिताताई पवार व डॉक्टर विंगचे अध्यक्ष डॉ.अमर डोंगरे उपस्थित होते.
Discussion about this post