व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पवना धरण परिसरात सोमवारवार (दि.25) दिवसभरात 27 मिलीमीटर पाऊस झाला असून 1 जून पासून धरण परिसरात 1525 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 74.64 टक्के आहे.
पावसामुळे तीही पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यात पाऊसाचा पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी डोंगर भागातून वाहणारे धबधबे, नैसर्गिक जलस्त्रोत खळाळते झाल्याने दिवसेंदिवस पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पवना धरण 78.69 टक्के भरल्याने पिण्याची पाण्याची चिंता मिटल्यामुळे नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.
Discussion about this post