व्हीएसआरएस मराठी न्युज काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली.. त्यावेळी हर्षवर्धनदादा सपकाळ आणि इतर नेतेमंडळी उपस्थित हाेते.!
दि-६ फेब्रुवारी २२ :- गाणकाेकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली. आजच्या आपल्या पंजाब प्रचार दाैर्यादरम्यान त्यांनी श्रध्दांजली वाहिली. त्यावेळी हर्षवर्धनदादा सपकाळ आणि इतर काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते.
उपचार करणाऱ्या डॉ. प्रतित समदानी यांनी रविवारी सकाळी रुग्णालयाबाहेर माध्यमांची भेट घेतली. ते म्हणाले, आम्ही सकाळी 8:12 वाजता लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाची घोषणा करत आहोत. कोविड-19 (Covid-19) नंतर 28 दिवसांहून अधिक दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.
Discussion about this post