व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी महानगरपालिका च्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप जांभळे पाटील, श्री.विजयकुमार खोराटे, श्री. उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post