व्हीएसआरएस मराठी न्युज –भारतीय जनता पक्षाकडून पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करत असल्याचा रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलाय.
कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा धंगेकरांचा आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरवात करणार आहेत.
Discussion about this post