व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -राष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रोफेशनल टायटल बेल्ट स्पर्धेत संत तुकाराम नगर येथील खेळाडू प्रवीण वाघ याने All india टायटल बेल्ट पटकावला याबद्दल आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते सम्मान करण्यात आले.
कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग प्रोफेशनल टायटल बेल्ट स्पर्धेत संत तुकाराम नगर येथील खेळाडू प्रवीण वाघ याने All india टायटल बेल्ट पटकावला याबद्दल अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मतदारसंघात प्रवीण सारखे गुणी खेळाडू तयार होतात याचा अभिमान आहे. या प्रसंगी मा उप महापौर, नगरसेवक डब्बू असवानी, सतीश लांडगे, अजय चव्हाण, अंकित गायकवाड, स्वप्नील जाधव उपस्थित होते.
Discussion about this post