व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – पिंपरी विधानसभेतील बुद्ध विहार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार बनसोडे यांनी घेतली.
बुद्ध विहारातील विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच त्यांच्या गरजेनुसार येत्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. बुद्ध विहाराचा चौफेर विकास व्हावा. विहार हे फक्त धार्मिक न राहता ते शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीचे अद्यावत केंद्र बनावे यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याची ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांना दिली.
Discussion about this post