व्हीएसआरएस मराठी न्युज –मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झालेत. त्यांना 7897 हून अधिक मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना 1000 हून अधिक मते मिळाली आहेत.
गेली २४ वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडे आहे. त्यामुळं काँग्रेसला (Congress) दोन दशकानंतर गांधी कुटुंबाव्यतिरिक्त आज नवीन अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा आजच्या निकालाकडे लागूण राहिल्या होते.
2019 च्या झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
Discussion about this post