व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-शिवसेनेकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 62 किलोचा मोदक अर्पण करण्यात येणार आहे.
सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या हस्ते दगडुशेठ गणपतीची आरती करण्यात आली.
शिवसेना नेत्या निलम गोरे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी निलम गोरे म्हणाल्या, ‘देशाची सेवा करण्यासाठी उद्धवजी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी ही गणेशाला प्रार्थना केली.’
62 किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण करण्यात येणार आहे.
Discussion about this post