<b>व्हीएसआरएस मराठी न्युज -रूपीनगरच्या कार्यक्षम नगरसेविका सौ. पौर्णिमा रविंद्र (आप्पा) सोनवणे (वय-44)यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे,</b> <b> त्यांचा अंत्यविधी आज सोमवार दिनांक 01/01/2024 रोजी दुपारी 1.00 वाजता निगडी स्मशानभूमी येथे होईल.</b>
Discussion about this post