व्हीएसआरएस मराठी न्युज –शरद पवार यांच्या मध्यस्थीने एमपीएससी विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. 35 तासांहून अधिक वेळ या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं, यानंतर मुख्यमंत्र्यांसह बैठक करून देण्याचा शब्द शरद पवारांनी दिला. अर्धा तास शरद पवार आंदोलन स्थळी होते. एमपीएससी करणारे हजारो विद्यार्थी बालगंधर्व चौकात होते. रात्री उशीरा शरद पवार यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांना आवाहन केलं, यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
Discussion about this post