व्हीएसआरएस मराठी न्युज -कुदळवाडीत पवारवस्ती येथेड्रेनेज मधून निघणारे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जाणे, जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, वाढलेले डासांचे प्रमाण यामुळे नागरिकांचे आरोग्या धोक्यात आले आहे.
अशा अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत असून, कोणी लक्ष देत नाही.घरासमोर सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकर काम पूर्ण करावे.
Discussion about this post