व्हीएसआरएस मराठी न्युज -20 मार्च रोजी किरण खेर यांनी ट्विटरवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं. ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’, असं त्यांनी लिहिलंय.
Discussion about this post