व्हीएसआरएस न्युज महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा राज्यव्यापी संप सुरु असल्याने महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांनी वल्लभनगर आगारास भेट देऊन एस टी कर्मचा-यांच्या व्यथा जाणून घेत आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने देखील एस टी कर्मचा-यांच्या विविध मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन कर्मचा-यांना भेडसावणा-या समस्या अडअडचणी सोडवून मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
Discussion about this post