व्हीएसआरएस मराठी न्युज –आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने सालाबादप्रमाणे चिखली ते घोराडेश्वर पायी कावड यात्रा आज सुरुवात झाली
विश्व हिंदु परिषद बजरंग दल चिखली प्रखंड व व्यापारी संघटना चिखली वतीने सालाबादप्रमाणे या वर्षी श्रावण महिन्याचे आवचित्य साधुन सोमवार दिनांक-: १/८/२०२२ रोजी सकाळी ८.००वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर ते घोरडेश्वर डोंगर पायी कावड यात्रा आयोजित केलेली होती सकाळी नारळ फोडून पुजा करुन कावड यात्रेला सुरुवात झाली, हजारो च्या संख्येने भाविक कावड यात्रेत सहभागी झाले होते.
Discussion about this post