व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-कै किरणं सुदाम काळभोर ह्यांच्या स्मरणार्थ अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सिद्धिविनायक गणेश मंदिर निगडी ह्या ठिकाणी अन्नदान कार्यक्रम पार पडला या मध्ये स्वप्निल पवार, अभिजित पुरी, रोहिदास शिवणेकर ,पप्पू भोंडे ,सचिन काळभोर ,रफिक शेख, पप्पू हातागळे ,इंद्रजित कासारे आदी मित्र परीवार उपस्थित होते.
Discussion about this post