व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post