व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी महानगरपालिका शाळांना विविध सुविधा देण्यासाठी मनपा शाळेचे मुख्याध्यापक/शिक्षक यांच्यासाठी अंकुशराव लांडगे नाट्यगृह,भोसरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपआयुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे तसेच ICQ च्या मधु अहुलावलिया, LFE चे मयुरेश भोईटे, योगेश शिंदे, Pi Jam चे शुभम बडगुजर, आकांक्षा फौंडेशनचे जयश्री ओबेरॉय, सुरेंद्र वाघमारे, सारथीचे गौरव पवार उपस्थित होते.
Discussion about this post