व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर निवड झाल्याबद्दल मा. नितीन गोरे (अध्यक्ष स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे युवा मंच)हे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
मा. नितीन गोरे यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर निवड झाल्या बदल आळंदी शहर शिवसेनेच्या वतीने क्षत्रिय मराठा धनकर समाज धर्मशाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उप जिल्हा प्रमुख शिवाजी राजे वरपे
तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे युवासेना तालुका प्रमुख सोमनाथभाऊ मुंगसे मा. नगरसेवक आनंदराव मुंगसे (संघटक शिवसेना) शिवसेना आळंदी शहर प्रमुख अविनाश तापकीर व ईतर आळंदीतील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
Discussion about this post