व्हीएसआरएस मराठी न्युज जागतिक महिला दिनानिमीत्त स्वीकृत नगरसेवक श्री सुनिल कदम व सौ प्राची सुनिल कदम यांच्या वतीने आज ८ मार्च प्रभाग क्रमांक २१मधील करोना काळातील सर्व कोविङ योध्दा चा सन्मान करण्यात आला ..
सफाई कामगार, ङाॅक्टर, शिक्षक , पोलिस अधीक्षक व कर्मचारी व प्रभागातील होतकरू महिलांचा सत्कार घेण्यात आला
यावेळी प्रभागातील महिला बचत गट कार्यक्रमास उपस्थित होते..
कार्यक्रमाचे आयोजन: सौ कुसुम कदम सौ वीरश्री कदम , सौ सपना नायर , सौ निधी पुनमिया , सौ मनिषा माने , सौ पुष्पा पाटील , सौ मनिषा कर्ङिले, यांच्या सर्वाच्या वतीने करण्यात आले ..
Discussion about this post