व्हीएसआरएस मराठी न्युज –
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्यावरील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, उदय कुलकर्णी, संस्थेचे सचिव कुंदनकुमार साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षिरसागर, तसेच, विश्वनाथ भालेराव, किशोर येनपुरे, जगन्नाथ लडकत, ॲड. मंदार जोशी यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post