व्हीएसआरएस न्युज मावळ-
अॅक्वाटेक सिस्टिम्स (एशिया) प्रा.लि. यांच्या सहकार्यातून प्रोजेक्ट अॅक्वा लाईफ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदखेड मावळ येथे वॉटर फिल्टर प्लँट लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी कंपनीच्या वतीने शाळेला फिल्टर उपलब्ध करून देण्यात आला, त्याबद्दल मा.वीरधवल शिरोळे (HR-AquaTech) यांचे मनापासून आभार!
यावेळी मा.विजयकुमार गुरव, सचिन घोटकुले राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णाताई राऊत, सुरेखाताई गाडे, प्रवीण दरेकर, दिलीपजी आनंदे, गणपतराव गायकवाड, चंद्रकांत कदम, बाळासाहेब गरुड तसेच कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र रायकर, भीमाशंकर लोटे, राजकुमार खराडे, सरपंच अमोल कांबळे, मनोज येवले, विकास वाजे, विजय सातकर, युवराज केदारी, प्रकाश आगळमे, संजय गायकवाड, योगिताताई कदम, मनिषाताई रायकर, भरत गायकवाड, इतर मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.