व्हीएसआरएस मराठी न्युज –शिवतेज मित्र मंडळ अक्षय्य तृतीये निमित्त आयोजित आंबा महोत्सवादरम्यान जे आंबे श्रीं ना अर्पण करण्यात आलेले होते .
ते गुरुवार ५ मे रोजी मंडळाच्या सर्व सभासदांच्या सहकार्यातून व मंडळाच्या माध्यमातून ससून हॉस्पिटल मधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या अन्नछत्राच्या माध्यमातून ससुन रुग्णालयातील आजारी रुग्ण आहेत त्यांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो हे श्रींच्या चरणी प्रार्थना ही करण्यात आली. मंडळाचे सर्व सभासद, हितचिंतक, वर्गणीदार सर्वांचे मनापासून आभार शिवतेज मंडळाच्या वतीने मंगेश तिताडे यांनी व्यक्त केले आहेत.
असेच सर्वांचे सहकार्य पुढील काळात ही लाभेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post