Pune news : पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे अतिरिक्त मुख्य राजभाषा अधिकारी तथा अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली थोर हिंदी साहित्यिक पंडित माखनलाल चतुर्वेदी यांची जयंती, घोरपडी इंटिग्रेटेड कोचिंग कॉम्प्लेक्स येथे साजरी करण्यात आली.
जयंती समारंभात सहाय्यक विभागीय यांत्रिक अभियंता प्रतिक तितरे, संपर्क अधिकारी (राजभाषा) व सहाय्यक कार्मिक अधिकारी जे. एस. मीना, जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post