व्हीएसआरएस मराठी न्युज – मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, भोसरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये १४ वर्षाखालील मुली गटात प्रियदर्शिनी इंग्लिश मीडियम स्कूल, इंद्रायणीनगरच्या शर्वरी रांजणे, स्नेहा भेसे यांनी विजेतेपद पटकावले.
Discussion about this post