व्हीएसआरएस न्युज पिंपरी- दि.२१पिंपरी-चिंचवड शहरातील २३७६ कोरोना बाधित रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत तर आज दिवसभरात नवीन २३८५ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
आज दिवसभरात ५५ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे यामध्ये ३२ मनपा हद्दीमधील तर २३ मनपाच्या हद्दीबाहेरील रुग्ण मृत्यू पावले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग निहाय रुग्ण संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग – २१७
ब प्रभाग – ३३०
क प्रभाग – २३१
ड प्रभाग – ४३८
इ प्रभाग – २२३
फ प्रभाग – २८०
ग प्रभाग – २३२
ह प्रभात – २३४
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २५ पुरुष – चिंचवड (६८, ४३, ४९,६५ वर्षे), मोशी (३६,६० वर्षे), च-होली (४२, ७२ वर्षे), चिखली (६७,५०,७१,४२ वर्षे), सांगवी (५७ वर्षे), मोरवाडी (७० वर्षे), वाकड (४५,४४ वर्षे), काळेवाडी (६५ वर्षे), ताथवडे (४७ वर्षे), भोसरी (७५ वर्षे), रहाटणी (७८ वर्षे), दिघी (४९ वर्षे), तळवडे (५२ वर्षे), नेहरुनगर (६३ वर्षे), पिं.गुरव (४७ वर्षे), निगडी (८७ वर्षे), : ०७ स्त्री – पिं. सौदागर (४७,७३ वर्षे), रावेत (४३ वर्षे), दिघी (५६ वर्षे), सांगवी (८७ वर्षे), भोसरी (५७,७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष – बाणेर (७८,३४ वर्षे), आळंदी (५०,५६,३८ वर्षे), पुणे (७०,६५ वर्षे), शिरुर (६७ वर्षे), देहुगाव (३२ वर्षे), विश्रांतवाडी (७२ वर्षे), वारजे (४२ वर्षे), चंदणनगर (२९ वर्षे), जुन्नर (६० वर्षे), मंचर (७५ वर्षे), धाणोरी (६३ वर्षे) : ०८ स्त्री – रांजणगाव (६० वर्षे), शिक्रापूर (३० वर्षे), बालेवाडी (६६ वर्षे), खडकवासला (४८ वर्षे), देहुरोड (६८ वर्षे), बोपोडी (६५ वर्षे), पर्वतीगाव (५७ वर्षे), खेड (६४ वर्षे) येथील रहिवासी आहे.